जन्म : १८६५ मृत्यू : २९ नोव्हेंबर १९५० शाळेची स्थापना १८ एप्रिल १९३० रोजी झाली. प्रत्येक विद्यार्थिनीला योग्य मार्गदर्शन, आंतरशालेय स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग तंत्रस्नेही व अभ्यास प्रेमी विद्यार्थी होण्याकडे कल, विद्यार्थी प्रेमी व मनमिळाऊ मुख्याध्यापिका व शिक्षक
एक असे शैक्षणिक वातावरण निर्माण करणे जिथे प्रत्येक मुलगी आत्मविश्वासाने भरलेली स्वतंत्र विचारांची आणि समाजाची एक सक्षम नेतृत्व करणारी सदस्य बनेल.
शिक्षण मार्गदर्शन आणि सामुदायिक सहभागाद्वारे मुलींना सक्षम करणे त्यांना सतत बदलणाऱ्या जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्ये आणि मूल्यांनी सुसज्ज करणे
श्री कृष्णजन्माष्टमी व शिक्षकदिन
'विष्णुसहस्रनाम जप'
स्वातंत्र्य दिन
दीप अमावस्या
क्रांतीसूर्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व शालेयमंत्री मंडळ शपथविधी सोहळा
गुरुपौर्णिमा
पालखी सोहळा
आंतरराष्ट्रीय योग दिन
Copyright © 2025. Maharshi Karve Stree Shikshan Samstha, (MKSSS), Pune. . All rights reserved
Powered by Sangraha