आज शुक्रवार दि. २१/०२/२०२५ रोजी आमच्या आनंदीबाई कर्वे प्राथमिक सराव पाठ शाळेमध्ये शाळा तपासणीसाठी उपस्थित माननीय पर्यवेक्षिका राहिंज मॅडम तसेच पाटील मॅडम, मुख्याध्यापक व ज्येष्ठ शिक्षक या सर्वांनी शाळेतील परिपाठ, योगासन, घोष प्रात्यक्षिक तसेच शाळेतील नियोजित रेकॉर्ड मुलीचा अभ्यास, कलागुणांचे ही निरीक्षण करून विद्यार्थिनींचे कौतुक केले.
व शाळेतील वैशिष्ट्यपूर्ण नवीन उपक्रमांची दखल घेऊन त्याबाबत शिक्षकांचे कौतुक केले. तसेच महर्षी कर्वे संस्थेतील सुरक्षा, स्वच्छता व शिस्त या बाबत आदर भाव व्यक्त केला. याबद्दल सर्वाचे मा. मुख्याध्यापिका सौ. सुनंदाताई देशमुख व सर्व शिक्षकांच्या वतीने मनःपुर्वक धन्यवाद....!!!!