छोटे सायंटिस्ट

आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळा    10-Nov-2025
Total Views |
आज दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था व ज्ञान प्रबोधिनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छोटे सायंटिस्ट या प्रकल्पांतर्गत "समस्या परिहार स्पर्धेत" आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेचा तृतीय क्रमांक आलेला आहे.
 
सहभागी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षक सौ. मिलन ढोक व सौ. करुणा लिमजे व प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनंदाताई देशमुख यांचे खूप खूप अभिनंदन !!!!