Notice

Notice

आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळा    30-Aug-2025
Total Views |
शुक्रवार दिनांक 27/2/2026 रोजी शाळेत मराठी दिन साजरा करण्यात आला . त्यानिमित्त बालसाहित्यिक श्रीमती अंजली अत्रे ( ४ थी मराठी बालभारती पुस्तकातील " मिठाचा शोध " या धड्याच्या लेखिका यांना आमंत्रित करण्यात आले होते.  
 
शनिवार  दिनांक 28/2/2026 रोजी शाळेत विज्ञान  दिन साजरा करण्यात आला
 
सोमवार दिनांक 3/3/2026 रोजी धुलीवंदन निमित्त  आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेला सुट्टी राहील.